संजय लीला भन्साळींची हीरामंडी
संजय लीला भन्साळी म्हटले की, समोर भव्य दिव्य चित्रपट उभा राहतो. ऐतिहासिक कथानक, खरे वाटणारे, मोठे तसेच अतिशय महागडे सेट्स, तगडे कलाकार या साऱ्याच गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण असतात. संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या आगामी वेब सीरिजची पहिली झलक समोर आणली आहे. त्यांच्या या सीरिजची सध्या जोरदार…