मराठी चित्रपट – बकेट लिस्ट
माधुरी दीक्षितचा ‘बकेटलिस्ट’ हा पहिला मराठी चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरला नसेल, तर नवल! अजून पाहिला नसेल तर नक्की पहा, बरं! मधुरा साने ही घरात आणि घरातल्या माणसांमध्ये गुरफटलेली एक गृहिणी आहे. स्वत:च्या इच्छा आकांक्षा, आवड-निवड बाजूला टाकून घरातल्या लोकांच्या सुखात सुख मानणारी अगदी साधारण बायको, सून, आई…