विजयादशमी
हिंदू धर्मामध्ये दसरा अर्थात विजयादशमी मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. त्यादिवशी एकमेकांना शुभकामना दिल्या जातात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. या सणानिमित्त नवे कपडे, सोने-चांदी खरेदी केली जाते. विजयादशमीला घराला आंब्याच्या पानांची व झेंडूच्या फुलांची तोरणे बांधतात. यंत्र, वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा…