असा घ्या वातानुकूलित यंत्राचा लाभ
बाहेर रणरणते ऊन आणि घरात किंवा कार्यालयात वातानुकूलित यंत्र यांचे समीकरण अगदी छान जुळून आलेले असते, नाही का ? याचा लाभ जर आपण घेत असू तर या यंत्राचा वापर पद्धतशीरपणे कसा करून घ्यावा, याची माहिती असणे जास्त गरजेचे आहे. एका कार्यकारी अभियंत्याने सांगितल्याप्रमाणे हे यंत्र…