श्री सिद्धीविनायक दर्शन सुलभ होणार
प्रभादेवी-मुंबई येथील श्री सिद्धीविनायक मंदिरात गणेशभक्तांची नेहमी गर्दी असते. ही वर्दळ लक्षात घेता भाविकांना वाढीव सुविधा देण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव आहे. त्यात दादर रेल्वे स्थानक पश्चिम ते सिद्धीविनायक मंदिरादरम्यान दर ५ मिनिटांनी ‘बेस्ट’तर्फे मिनी बस सुरू…