सरपंचांची उंटावरुन मिरवणूक
धाराशीव जिल्ह्यातील भूम तालुक्यात ईट या गावामध्ये गावकऱ्यांना अनोखी मिरवणूक पहायला मिळाली. विशेष म्हणजे ही मिरवणूक पाहण्यासाठी अख्खा गाव गोळा झाला होता. सरपंच संजय असलकर आणि त्यांच्यासोबत असलेले ग्रामपंचायत सदस्य सयाजी हुंबे यांची उंटावरून गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजीदेखील करण्यात आली. ईट…