आमच्या पप्पांनी गणपती आणला
‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणे सध्या सर्वतोमुखी झालेले आहे. माऊली घोरपडे आणि शौर्य घोरपडे यांच्या आवाजातील या गाण्याने मराठी मनावर मोहिनी घातली, हे जितके खरे आहे, तितकेच चेहऱ्यावर गोड हावभाव दाखवून हे गाणे म्हणणाऱ्या एका चिमुकल्यानेही विशेष पसंती मिळवली आहे. हा चिमुकला हजारोंच्या संख्येतील…