आता जंगलातील मातीवर डोळा
पालघरमधील ‘वाडा’ तालुक्यात मोठ्या प्रमाणात माती चोरीला गेल्याचे समोर आले आहे. येथील जंगलांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालून मोठमोठ्या झाडांच्या कत्तली केल्या आहेत. आता या चोरट्यांनी जंगलातील मातीकडे लक्ष वळवले आहे. लोहपे गावाच्या वनपट्ट्यातील माती मोठ्या प्रमाणात चोरीला गेल्याचे निदर्शनास आले आहे. जंगलातील मातीची चोरी अशीच होत…