सोन्यापेक्षाही जास्त जपणूक सायकलची
सर्रासपणे लोक तिजोरीत सोने आणि पैसा ठेवतात, हे जितके सत्य आहे; तितकेच राजस्थान मधील ‘बिकानेर’चे सायकलस्वार आपल्या जीवापेक्षाही जास्त काळजी घेऊन स्वतःची सायकल आपल्या खोलीत ठेवतात, हे सत्य आहे. ते घरातील ज्या खोलीत झोपतात, त्याच खोलीत सायकल ठेवतात. सायकलस्वार स्वतः सायकलच्या बाजूला झोपतात. याचे कारण,…