मराठमोळ्या तरुणाच्या हिंमतीस प्रवीण तरडेंची दाद
मराठी मनोरंजन विश्वात आघाडीचे अभिनेते, दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे ओळखले जातात. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’, ‘सरसेनापती हंबीरराव’ या त्यांच्या सिनेमांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. कामाच्या व्यापातून वेळ काढत प्रवीण आवर्जून भ्रमंती करीत असतात. या भ्रमंतीवेळचे अनुभव, काही प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा परिचय समाजमाध्यमांवरून करून देत असतात….