महाराष्ट्र शासनाचे विभाग
महाराष्ट्र राज्याचा कारभार हा एकूण ३८ शासकीय विभागांद्वारे चालवला जातो. ह्या विभागांची कामं ही जनतेच्या हिताची असली तरी हे विभाग नेमकी कोणती कामं करतात हे अनेकांना माहित नसतं. आज ह्या लेखातून ह्या विभागांविषयी जाणून घेऊयात. हे सर्व महाराष्ट्र शासनाचे विविध विभाग आणि उपविभाग मिळून महाराष्ट्राला…