बहुगुणी पुदिना चटणी
पुदिना चटणी आरोग्यवर्धक आहे. पुदिन्याची ताजी पाने, कोथिंबीर, आले,मीठ आणि लसूण एवढी मोजकी सामग्री या चटणीसाठी पुरेशी ठरते. हे सर्व पदार्थ एकत्र वाटून त्यात शेवटी लिंबाचा रस पिळावा. उन्हाळ्याच्या दिवसात या चटणीत कैरीसुद्धा घालू शकता. पुदिन्याच्या चटणीचे फायदे : अपचन दूर करण्यास मदत करते. पुदिन्यात…