मूत्रपिंड विकारांसाठी उपयुक्त गोखरू
‘गोखरू’ म्हणजेच ‘सराटा’ होय. हे एक औषधी फळ आहे. ज्या लोकांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे, त्यांच्यासाठी हे उत्तम औषध आहे. २५० ग्राम गोखरू (फळ) घेऊन त्यास थोडे कुटून घ्यावे. त्यात ४ लिटर पाणी घालावे. हे मिश्रण इतके उकळावे की भांड्यात पाणी १…