पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांसंदर्भात मोठी घोषणा
राज्य सरकारने आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक घोषणा केली आहे. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि मंत्री गिरीश महाजन यांची देखील उपस्थिती होती. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील…