अजिंठा वेरूळ पाहण्यास जाणाऱ्यांसाठी निर्देश
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जागतिक वारसा असलेली अजिंठा – वेरूळ लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. काही दिवसांपूर्वी येथे पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला होण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांकडून पर्यटकांसाठी काही सूचना करण्यात आल्या आहेत. या लेण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मधमाशांचे मोहोळ आहेत….