प्रस्तावित बायो-डायव्हर्सिटी पार्कबाबत आढावा
नागपूर येथील गोरेवाडा परिसरात सुमारे 3 लाख स्केअर मीटर क्षेत्रावर बायो-डायव्हर्सिटी हा पार्क साकारण्याबाबत प्राथमिक आढावा बैठक मुख्यमंत्री यांच्या ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी संपन्न झाली. निसर्गाचे जतन आणि संवर्धन ही भावना समाजाच्या प्रत्येक घटकात रुजण्यासाठी निसर्गाच्या माध्यमातून लोकांना कृतिशील संदेश देणे आवश्यक आहे. यासाठी गोरेवाडा…