मुंबई बेस्ट बसचे भाडे वाढले
मुंबईकरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता बेस्ट बसने प्रवास करणे महाग झाले आहे. बेस्ट बस भाडे दुप्पट करण्यात आले आहे, जे ९ मे २०२५ पासून लागू होईल. या वाढीव भाड्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. आतापर्यंत भाडे स्लॅब ५, १०,…