मनोहर सागरकिनारे मार्वे-मनोरी-गोराई
महाराष्ट्राला ७२० किमी. लांबीचा प्रदीर्घ समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे स्वच्छ, सुंदर सागरकिनाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात कमी नाही. ‘मार्वे-मनोरी-गोराई’ हे मुंबई उपनगरापासून नजीकच्या अंतरावर परंतु, ऐन शहरी वस्तीपासून दूर असलेले सागर किनारे प्रसिध्द आहेत. मुंबईतील कोलाहल, गर्दी गोंगाट आणि प्रदूषण या साऱ्या वातावरणापासून हे किनारे मुक्त असल्याने…